¡Sorpréndeme!

नवनीत राणा यांना अमरावतीची जनता रिटेक देणार नाही! | Rupali chakankar | Navaneet Kaur Rana|Sarkarnama

2021-06-12 0 Dailymotion

नागपूर : अमरावतीच्या लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्याक्षा रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
#Rupalichakankar #NavaneetKaurRana #Nagpur #amravatiloksabhaconstituency #amravati #NCP #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​